Waman kardak biography of mahatma

  • waman kardak biography of mahatma
  • वामन कर्डक

    वामन कर्डक
    जन्म१५ ऑगस्ट, १९२२ (1922-08-15)
    देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
    मृत्यू१५ मे, २००४ (वय ८१)
    राष्ट्रीयत्व भारतीय
    टोपणनावे वामनदादा
    नागरिकत्व भारतीय
    पेशा कवी (शाहीर) आणि (साहित्यिक)
    ख्याती कवी, शाहिर
    धर्मबौद्ध धर्म
    जोडीदार अनुसया
    शांताबाई
    अपत्ये मीरा (जगू शकली नाही), दत्तक पुत्र -रवींद्र कर्डक
    वडील तबाजी कर्डक
    आई सईबाई तबाजी कर्डक
    नातेवाईक सदाशिव (थोरला भाऊ), सावित्राबाई (धाकटी बहीण)

    वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.[१] कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,०००हून अधिक गीते रचली आहेत.

    लोकशाहीर वामन कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादा